राज्यातील 118 नगर परिषदेच्या आरक्षणाची पाहा संपूर्ण यादी…

vote
Share

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाची आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज (सोमवार) जाहीर होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

68 नगरपरिषदा या खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 16 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असेल. तर 34 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आणि 67 नगरपरिषदांधील नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव आहे. नगराध्यक्षपद आरक्षित असलेल्या नगरपरिषदांची यादी समोर आली आहे.

खुल्या प्रवर्गातील (Open) महिलांसाठी राखीव असणाऱ्या 68 नगरपरिषदांची यादी

  1. परळी वैजनाथ
  2. मुखेड
  3. आंबरनाथ
  4. अचलपूर
  5. मुदखेड
  6. पवनी
  7. कन्नड
  8. मलकापूर(कोल्हापूर)
  9. मोवाड
  10. पंढरपूर
  11. खामगाव
  12. गंगाखेड
  13. धरणगाव
  14. बार्शी
  15. अंबड
  16. गेवराई
  17. म्हसवड
  18. गडचिरोली
  19. भंडारा
  20. उरण
  21. बुलढाणा
  22. पैठण
  23. कारंजा
  24. नांदुरा
  25. सावनेर
  26. मंगळवेढा
  27. कळमनुरी
  28. आर्वी
  29. किनवट
  30. कागल
  31. संगमनेर
  32. मुरगूड
  33. साकोली
  34. कुरुंदवाड
  35. पूर्णा
  36. कळंब
  37. चांदुररेल्वे
  38. चांदुरबाजार
  39. भूम
  40. रत्नागिरी
  41. रहिमतपूर
  42. खेड
  43. करमाळा
  44. वसमत
  45. हिंगणघाट
  46. रावेर
  47. जामनेर
  48. पलूस
  49. यावल
  50. सावंतवाडी
  51. जव्हार
  52. तासगाव
  53. राजापूर
  54. सिंदिरेल्वे
  55. जामखेड
  56. चाकण
  57. शेवगाव
  58. लोणार
  59. हदगांव
  60. पन्हाळा
  61. धर्माबाद
  62. उमरखेड
  63. मानवत
  64. पाचोरा
  65. पेण
  66. फैजपूर
  67. उदगीर
  68. अलिबाग

ओबीसी महिलांसाठी (OBC) आरक्षित नगरपरिषदांची यादी

  1. भगूर – ओबीसी महिला
  2. इगतपुरी – ओबीसी महिला
  3. विटा – ओबीसी महिला
  4. बल्हारपूर – ओबीसी महिला
  5. धाराशिव – ओबीसी महिला
  6. भोकरदन – ओबीसी महिला
  7. जुन्नर – ओबीसी महिला
  8. उमरेड – ओबीसी महिला
  9. दौंड – ओबीसी महिला
  10. कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
  11. हिंगोली – ओबीसी महिला
  12. फुलगाव – ओबीसी महिला
  13. मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
  14. शिरूर – ओबीसी महिला
  15. काटोल – ओबीसी महिला
  16. माजलगाव – ओबीसी महिला
  17. मूल – ओबीसी महिला
  18. मालवण – ओबीसी महिला
  19. देसाईगंज – ओबीसी महिला
  20. हिवरखेड – ओबीसी महिला
  21. अकोट – ओबीसी महिला
  22. मोर्शी – ओबीसी महिला
  23. नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
  24. औसा – ओबीसी महिला
  25. कर्जत – ओबीसी महिला
  26. देगलूर – ओबीसी महिला
  27. चोपडा – ओबीसी महिला
  28. सटाणा- ओबीसी महिला
  29. दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
  30. बाळापूर – ओबीसी महिला
  31. रोहा – ओबीसी महिला
  32. कुरडुवादी – ओबीसी महिला
  33. धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
  34. वरोरा – ओबीसी महिला

अनुसूचित जातीतील (SC) महिला आरक्षण

  1. देऊळगावराजा – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  2. मोहोळ – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  3. तेल्हारा – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  4. ओझर – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  5. वानाडोंगरी – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  6. भुसावळ – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  7. घुग्गूस – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  8. चिमूर – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  9. शिर्डी – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  10. सावदा- SC महिला प्रवर्ग आरक्षित
  11. मैनदर्गी -SC महिला प्रवर्ग आरक्षित
  12. दिगडोहदेवी – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  13. दिग्रस- SC महिला प्रवर्ग आरक्षित
  14. अकलूज – SC महिला प्रवर्ग आरक्षित
  15. बीड -SC महिला प्रवर्ग आरक्षित
  16. शिरोळ -SC महिला प्रवर्ग आरक्षित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *