सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवून दाखवा – सुनेत्रा पवारांचे आव्हान
पुणे: बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण…