सावंतवाडी नगरपरिषदेत युती; मात्र पाणीपुरवठा प्रश्नावरून भाजप आणि शिंदे सेनेत खडाजंगी
सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र सत्तेत असतानाच पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधील…