आरक्षणावरच बोला, वैयक्तिक टीका व पक्षीय राजकारणापासून दूर राहा; संजय शिरसाट यांचा मनोज जरांगेंना इशारा
छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांचा मुद्दा आरक्षणाबाबत आहे. त्यांनी केवळ त्याच विषयावर बोलावे. वैयक्तिक टीका आणि पक्षीय राजकारणापासून त्यांनी दूर…