अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सचे बहुमत; अनेक राज्यपालांच्या कार्यालयांमध्ये रिपब्लिकन्सची पीछेहाट
वॉशिंग्टनः अमेरिकेच्या निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी लक्षणीय यश मिळवल्याचा अंदाज आहे. या पक्षाने प्रतिनिधीगृहात भक्कम आघाडी घेतली असून सिनेटमध्येही प्रगती केली आहे.…