आरोग्य अधिकाऱ्यांचे वार्षिक गुणांकन; ३ वर्षांतील कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित करणार – आरोग्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई: जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार आहे. तीन वर्षांतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे…