प्रगत उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इस्रोने रचला नवा इतिहास, रियल टाइम चित्र पुरवणार…
श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी इतिहास रचत देशाचा पहिला भू-स्थिर कक्षेतील प्रगत भू-निरीक्षण उपग्रह ‘ईओएस-०५’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला.…